Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार, खानापुरच्या घटनेत एकाचा मृत्यू, गावात मोठा बंदोबस्त

Latest Pune News: परिस्थिती पुन्हा आता बाहेर जाऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार, खानापुरच्या घटनेत एकाचा मृत्यू,  गावात मोठा बंदोबस्त
Updated on

Latest kadakwasala Crime News: खडकवासला येथून दहा किलोमीटरवर असलेल्या खानापूर गावात पूर्व वैमनस्यातून शनिवारी मध्यरात्री दोन गटात गोळीबारची घटना घडली आहे.

यामध्ये, एक जण मयत झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थिती पुन्हा आता बाहेर जाऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.