Vanraj Andekar Murder : आधी गोळीबार नंतर कोयत्याने हल्ला... पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या

Firing at Vanraj Andekar in Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Vanraj Andekar Murder in Pune
Vanraj Andekar Murder in Pune
Updated on

Vanraj Andekar Murder in Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा अज्ञातानी केलेल्या गोळीबाराच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नानापेठ येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. दरम्यान या गोळीबारात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. घरगुती वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.