Leopard : अवघ्या १८ दिवसात एकाच वस्तीवर चार बिबटे जेरबंद; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

वळती (ता. आंबेगाव) येथील बिघेवस्ती-काटवानवस्तीत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवार (ता. २९) पहाटे एक ते दीड वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला.
Leopard Stock
Leopard Stocksakal
Updated on

निरगुडसर - वळती (ता. आंबेगाव) येथील बिघेवस्ती-काटवानवस्तीत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवार (ता. २९) पहाटे एक ते दीड वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट मादी येऊन पिंजऱ्याला धडक्या देऊन सोडवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वनविभागाने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.