Raksha Bandhan Special: पुण्यातील महिलांना आज 100 रुपयांपर्यंत मोफत प्रवास; ऑटोरिक्षा बांधवांकडून रक्षाबंधन भेट

Raksha Bandhan special Free Auto Rikshaw travel for women in Pune: बहीण आपल्या भावाला राखी बांधते अन् भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकतो. अशात पुण्याच्या ऑटोरिक्षा चालकांनी मनाचा उदारपणा दाखवला आहे.
autorickshaw Free ride
autorickshaw Free ride
Updated on

Pune News: आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे. भाऊ बहि‍णींच्या नात्याचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. त्यामुळे राज्यात आज उत्साहाचे वातावरण आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधते अन् भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकतो. अशात पुण्याच्या ऑटोरिक्षा चालकांनी मनाचा उदारपणा दाखवला आहे.

पुण्यात रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना रू 100 पर्यंत मोफत रिक्षा प्रवास दिला जाणार आहे. रक्षाबंधन निमित्त अनेक महिला भगिनी रेल्वेने कुटुंबीयांना भेटायला पुण्याला येत असतात. त्यामुळे ऑटोवाल्या भाऊने पुण्यात येणाऱ्या भगिनींना ओवाळणी देण्याचं ठरवलं आहे.

autorickshaw Free ride
Raksha Bandhan Special: बहिणीनेच दिली ओवाळणी! किडनी निकामी झालेल्या छोट्या भावाचे वाचवले प्राण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.