Pune News : राज्य सरकारने सीमा भिंतीचा निधी केवळ भाजप आमदारांच्याच मतदारसंघात दिला

नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार असणाऱ्या मतदारसंघात एक रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही.
State-Government
State-Governmentsakal
Updated on

पुणे - नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला २०० कोटी रुपये दिले आहेत. मात्र, यातून संपूर्ण शहराचा विचार न करता केवळ भाजपचे आमदार असणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघातच हा निधी वाटप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार असणाऱ्या मतदारसंघात एक रुपयाचा निधी देण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.