Ganeshotsav : गणेशोत्सवात पुणे शहराच्या या भागात जड वाहनांना राहणार बंदी

गणेशोत्सवाच्या कालावधीत खरेदी, दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.
heavy vehicles
heavy vehicles esakal
Updated on

पुणे - गणेशोत्सवाच्या कालावधीत खरेदी, दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील मध्यवर्ती भागात पाच सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहील. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी काढले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.