Video: पुण्यातील पौडमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर! पायलट जखमी, तीन जण थोडक्यात बचावले

हेलिकॉप्टर कोसळण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण या दुर्घटनेनंतर बचवकार्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Video: पुण्यातील पौडमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर! पायलट जखमी, तीन जण थोडक्यात बचावले
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड इथं हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि तीन सहकारी होते, हे चौघेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. या घटनेचं वृत्त कळताच आजुबाजुच्या गावातील नागरिकांनी तसंच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टरमधील लोक सुखरूप असल्याची पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

Video: पुण्यातील पौडमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर! पायलट जखमी, तीन जण थोडक्यात बचावले
Success Story: शेती करून करोडपती होता येतं? टेल्को कंपनीतली नोकरी सोडली अन् धाराशिवच्या पठ्ठ्याने करून दाखवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.