Pune News : पुणे महापालिकेच्या आवारात हेल्मेट सक्ती; अतिरिक्त आयुक्तांनी काढले आदेश

पुणे महापालिका भवनाच्या आवारात तसेच महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालयांच्या आवारात दुचाकी वापरणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिका भवनाच्या आवारात तसेच महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालयांच्या आवारात दुचाकी वापरणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. हेल्मेट नसेल तर आवारात प्रवेश देऊ नये व गाडी लावू देऊ नये असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी काढले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.