MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने करणार कचरा कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Kasba Vidhan Sabha Election 2024 : कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी कचरा, वाहतूक कोंडी आणि झोपडपट्टीमुक्त मतदारसंघासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
MLA Hemant Rasne
MLA Hemant Rasnesakal
Updated on

MLA Hemant Rasne Kasba Vidhan Sabha Election 2024

वाहतूक कोंडी, कचरा आणि झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ करणे, हे माझे ध्येय आहे. त्याला मी माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत प्राधान्य देणार आहे,’’ असे कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तसेच शनिवारवाडा परिसरातील १०० मीटर परिसरातील बांधकामांवर असलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.