Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींचे डिफॉल्ट जामिनाचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींनी डिफॉल्ट जामिनासाठी केलेले अपील मुंबर्इ उच्च न्यायालयाने फेटाळले.
Sharad Mohol murder case
Sharad Mohol murder casesakal
Updated on

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींनी डिफॉल्ट जामिनासाठी केलेले अपील मुंबर्इ उच्च न्यायालयाने फेटाळले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे व मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी मोक्का विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांच्या दोषारोपत्राला मुदतवाढ व जामीन नामंजूर केल्याच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.