घराबाहेर पडताय? अशी घ्या काळजी...

कोरोना विरुद्धची चतुसूत्री : घराबाहेर पडताय? अशी घ्या काळजी...
How to take Care while Stepping outside Home during Corona Pandemic
How to take Care while Stepping outside Home during Corona Pandemic
Updated on

पुणे : कोरोना रुग्णसंख्येच्या दुसऱ्या लाटे नंतर जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. अशावेळी अधाशीपणे घराबाहेर पडणारे नागरिकही दिसत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता. नागरिकांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.(How to take Care while Stepping outside Home during Corona Pandemic)

- कोरोना विरुद्धची चतुसूत्री :

  • मास्क, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे आणि लक्षण दिसताच चाचणी करणे

  • घराबाहेर पडताना काय काळजी घ्याल ?

  • तोंड आणि नाक झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क लावा

  • हँड सॅनिटायझर सोबत घेऊन जाणे 

  • सोबत रुमाल किंवा टिशू ठेवा व ग्लोव्हज वापरा

  • सर्दी खोकला असल्यास घराबाहेर पडणे टाळा

  • सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर शक्यतो टाळा किंवा वापर केल्यास हात व्यवस्थित धुवा

  • स्वच्छ केल्या शिवाय कोणत्याही वस्तूला हात लावू नका

  • रस्त्यावरील खाद्य पदार्थ टाळा

  • सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क बरोबरच शारीरिक अंतर ठेवा

How to take Care while Stepping outside Home during Corona Pandemic
काँग्रेसचा ऋतू बदल उपक्रम; पुणेकरांसाठी छत्री दुरुस्तीचा फंडा

मास्कसंबंधी ही घ्या काळजी..

१) हे करा

  • मास्क हातात घेण्यापूर्वी आणि काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. 

  • तुटलेला, खराब असलेला मास्क वापरू नका. 

  • मास्कच्या दोन्ही बाजूंच्या दोऱ्यांनाच हात लावा. 

  • नाक, तोंड आणि हनूवटी झाकेल, तसेच कुठेही गॅप राहणार नाही अशा पद्धतीने मास्क बांधा. 

  • स्वच्छ प्लास्टिक किंवा इतर बॅगमध्ये मास्क ठेवा. 

  •  मास्क नियमित स्वच्छ धुवा. 

    २) हे करू नका  

  • सैल असलेला मास्क वापरू नका. 

  • नाक उघडे ठेवू नका. 

  • श्‍वास घ्यायला अडचण येत असलेले मास्क वापरू नका. 

  • आपला मास्क दुसऱ्याला देऊ नका. 

  • ओले, अस्वच्छ, प्लास्टिक पासून बनलेले, कमी आकाराचे मास्कवापरू नका. 

  • सतत मास्कला हात लावू नका. 

  • बोलताना मास्क काढू नका.https://youtu.be/1W5h-QYOy1o

How to take Care while Stepping outside Home during Corona Pandemic
पुण्यात न्यायालयांचे कामकाज मंगळवारपासून सुरू होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.