IAS Pooja Khedkar: चॉकलेट्स अन् बरेच काही... तुरुंगात असलेल्या मनोरमा खेडकरांनी पोलिसांकडे काय केल्या मागण्या?

Manorama Khedkar: तुरुंगाबाहेर असताना मिजास करणाऱ्या मनोरमा खेडकर यांची ही मिजास तुरुंगात गेल्यानंतरही संपली नाही. कारण तुरुंगात मनोरामा खेडकर यांनी अवास्तव मागण्या करत पोलिसांना भांडावून सोडले आहे.
IAS Pooja Khedkar And Manorama Khedkar
IAS Pooja Khedkar And Manorama KhedkarEsakal
Updated on

राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचे प्रकरण गाजत आहे. दरम्यान केंद्र सरकारने पूजा खेडकरच्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. तर मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तूलाचा धाक दाखवत धमकी देणाऱ्या पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर सध्या तुरुंगात आहेत.

तुरुंगाबाहेर असताना मिजास करणाऱ्या मनोरमा खेडकर यांची ही मिजास तुरुंगात गेल्यानंतरही संपली नाही. कारण तुरुंगात मनोरामा खेडकर यांनी अवास्तव मागण्या करत पोलिसांना भांडावून सोडले आहे.

अशात साम टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरमा खेडकर यांनी तुरुंगातील पोलिसांकडे चॉकलेट्स आणि फळांची मागणी केली आहे.

यासह खेडकरांनी अंघोळीसाठी गरम पाणी आणि इतर कैद्यांना असलेले जेवन नाकारले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.