Pune : खराडीतील पाणी पुरवठ्याचे सुधारीत नियोजन; वेळापत्रक दहा जूनपासून लागू होणार

आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद केल्याने खराडी भागातील अनियमीत पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढले
Improved water supply in Kharadi schedule will applicable from June 10 pune
Improved water supply in Kharadi schedule will applicable from June 10 puneesakal
Updated on

पुणे : आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद केल्याने खराडी भागातील अनियमीत पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने खराडी परिसरासाठी (प्रभाग क्र-४) दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल केला आहे. हे वेळापत्रक दहा जूनपासून लागू होणार आहे.

सुधारीत पाणीपुरवठ्याचा भाग व वेळ पुढील प्रमाणे शुक्रवार, रविवार, मंगळवार वेळ : दुपारी १:३० ते सायंकाळी ६:०० चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायामशाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रस्ता.

Improved water supply in Kharadi schedule will applicable from June 10 pune
Pune : बाभळेश्वर - कडुस विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

वेळ : सकाळी ९:३० ते दुपारी २:०० - 

चौधरी वस्ती, सातव वस्ती, पंढरी नगर, गुलमोहर, रक्षक नगर, शंकर नगर.

शनिवार, सोमवार, बुधवार

वेळ दुपारी १:३० ते सायंकाळी ६:००

 बोराटे वस्ती गल्ली नं. १ ते १३, शंकर नगर,

Improved water supply in Kharadi schedule will applicable from June 10 pune
Mumbai : मान्सूनकाळातही एमटीएचएलचे काम सुरळीत सुरू राहणार; खबरदारीच्या उपायांसह एमएमआरडीए सज्ज

वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकाराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क,

शेजवळ पार्क, साईबाबा मंदिर

वेळ सकाळी ९:३० ते दुपारी २:००

गणपती सोसायटी, तुकाराम नगर, बोराटे वस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटीलबुवा नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.