Pune Railway: पुण्याहून हिसार, पनवेल-नांदेडसाठी विशेष रेल्वे, वाचा महत्त्वाची बातमी

Hadapsar Railway: गाडीला कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
increasing rush  railway administration special train  Hisar from Hadapsar Panvel-Hazur Sahib Nanded
Pune Railwaysakal
Updated on

Lataest Pune news: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हडपसर स्थानकावरून हिसारसाठी विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच पनवेल-हजूर साहीब नांदेड दरम्यान देखील विशेष रेल्वे धावणार आहे.


१) हडपसर-हिसार विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२४) ४ नोव्हेंबरला हडपसर येथून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी हिसारला पोचेल
- हिसार-हडपसर विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२३) ३ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हडपसरला पोचेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.