Ganesh Biradar : डीजे व गुलाल विरहित मिरवणुका काढण्याला प्राधान्य द्या

इंदापूर पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकाच्या अनुषंगाने अधिकारी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Ganesh Biradar
Ganesh Biradarsakal
Updated on

इंदापूर - सद्या सर्वत्र उल्हासात गणेशोत्सव साजरा कर होत आहे. हाच उत्साह गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी डीजे विरहित, तसेच गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून अधिक जल्लोषात व पर्यावरण पूरक वातावरणात संपन्न करावा. तसेच आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.