मुळशी तालुक्यातील पौड खोऱ्यात शेरे गावातील ढमाले कुटुंबातील वडील व त्यांची दोन मुले स्वातंत्र्यसैनिक होते. येथील देवराव पाडुरंग ढमाले-देशमुख (देवराव काका), त्यांचा मोठा मुलगा व तत्कालीन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रराव ढमाले व लहान मुलगा महादेव ढमाले हे स्वातंत्र्यसैनिक होते.