Inter Society Dandia Karandak : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘इंटर सोसायटी दांडिया करंडक’

विविध थीमवर गरबा, दांडिया सादर करण्याची पुणेकरांना संधी उपलब्ध.
Inter Society Dandia Karandak
Inter Society Dandia Karandaksakal
Updated on

पुणे - परंपरेचा सन्मान करीत समाजातील एकात्मता आणि कला वाढविण्याच्या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘इंटर सोसायटी दांडिया करंडक’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशा स्वरूपाची अभिनव आणि भव्य स्पर्धा पुण्यात पहिल्यांदाच पार पडत आहे. त्यामुळे नवरात्रीचा पावन सण एकत्र येऊन साजरा करण्याची अनोखी संधी पुणेकरांना उपलब्ध होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.