Pune : याला म्हणतात माणुसकी! इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडले 10 हजार रुपये, व्यावसायिकाने ग्राहकाला केले परत

इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले दहा हजार रुपये लॉन्ड्री व्यावसायिकांने प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला परत केले.
iron worker found 10 thousand rs in clothes he return to owner
iron worker found 10 thousand rs in clothes he return to owner sakal
Updated on

वाघोली : इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले दहा हजार रुपये लॉन्ड्री व्यावसायिकांने प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला परत केले. इंद्रजीत दिवाकर असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. खराडी येथील ईस्टर्न मिडोज सोसायटीत दिवाकर यांची कैलास लॉन्ड्री आहे. ते अनेक वर्षापासून सोसायटी मध्ये लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.