Kalas News : गावरान कोंबडी पालनातून मिळालं ‘सोन्याचं अंडं’; महिन्याला मिळतात दोन लाख रुपये

कळस येथील महावीर खारतोडेस लाभले आर्थिक स्थैर्य; गावरान कोंबडीची पिल्ले, अंडी ते कोंबड्यांच्या विक्रीतून महिन्याला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न.
Mahavir Khartode
Mahavir Khartodesakal
Updated on

कळस - गावरान कोंबड्यांना असलेली मागणी विचारात घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या कळस (ता. इंदापूर) येथील महावीर गजानन खारतोडे या तरुणाने गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला व कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.