पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मोटारीच्या मागील सीटवर बसलेल्या अल्पवयीन मुलांना वाचविण्यासाठी नव्याने अटक केलेल्या दोघांनी यापूर्वी अटक केलेले आरोपी आणि पहिले आरोपी यांच्यासमवेत फौजदारी कट रचून त्यांच्याशी संगनमताने अल्पवयीन मुलांचे रक्त बदल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.