मंचर - 'करंजगाव (ता नेवासा जिल्हा नगर) येथील शेतकऱ्यांचाकर्जमाफीचा निर्णय मुंबई-मंत्रालयात होईल. त्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री, वित्त व सहकार खात्याचे सचिव यांची एकत्रित बैठक होणे गरजेचे आहे. मीही शेतकरी आहे. तुमच्या भावना मी समजून घेऊ शकतो.पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले जाईल.