Kartiki Ekadashi : अलंकापुरी झाली भक्तिरसात चिंब; इंद्रायणी काठी दिंड्यांचा मेळा

कार्तिकी एकादशीनिमित्त नगरप्रदक्षिणा करत भक्तिरसात सुमारे पाच लाख वैष्णवांनी वारीचा आनंद घेतला.
Kartiki Ekadashi celebration in alandi
Kartiki Ekadashi celebration in alandisakal
Updated on

आळंदी, (जि. पुणे) - इंद्रायणी पवित्र तिर्थस्नान, नगरप्रदक्षिणा आणि इंद्रायणी काठी जमलेला वैष्णवांच्या दिंड्यांचा मेळा... अशा उत्साही वातावरणात मंगळवारी (ता. २६) कार्तिकी एकादशीनिमित्त नगरप्रदक्षिणा करत भक्तिरसात सुमारे पाच लाख वैष्णवांनी वारीचा आनंद घेतला. देऊळवाड्यातून दुपारी माउलींचा चांदीचा मुखवटा पालखीत ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. बुधवारी (ता. २७) द्वादशीनिमित्त माउलींचा रथ गोपाळपूरातून नगरप्रदक्षिणेसाठी निघणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.