खेड-शिवापुर - राजगड पोलिसांनी धडाक्यात कारवाई करत खेड शिवापुर टोलनाक्यावरुन इनोव्हा कारसह हस्तगत केलेल्या रोख पाच कोटी रुपयांच्या कारवाईला काही तासातच राजकीय ब्रेक लागल्याचे निदर्शनास आले. रक्कम मोजुन झाल्यावर रक्कम किती, कोणाची रक्कम होती, कोठुन कुठे चालली होती व पुढे काय कारवाई झाली.