पुणे - ससून रुग्णालयासमोरील मोक्याची प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. केवळ ६० कोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येत आहे.