मंचर - 'वकिलांनी काळानुरूप बदलून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. आपल्या कामकाजात बदल करणे अपेक्षित आहे. आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामकाज करावे. ई फायलिंगमुळे वेळेची व पैशाची बचत होते न्यायालयीन कामकाजाला गती मिळते' असे घोडेगाव न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शिल्पा हुरगट यांनी सांगितले.