Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घटनेप्रकरणी शिल्पकार, सल्लागाराह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेप्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत बजावली कायदेशीर नोटीस.
sakal
mla Vaibhav Naik mla Vaibhav Naik
Updated on

पुणे - मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेप्रकरणी कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी कंत्राटदार, शिल्पकार, बांधकाम सल्लागार, नौदल विभाग, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह थेट राज्याच्या मुख्य सचिवांना आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटीस बजावण्यात आली असून त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.