Leopard : गेल्या आठ दिवसांपासून पिंजऱ्यात सावज न ठेवल्याने बिबट्या घराच्या उंबऱ्यावर

गेल्या आठ दिवसांपासून वनविभागाने पिंजऱ्यात सावज न ठेवल्याने बिबट्या आता घराच्या उंबऱ्यावर शिकारीसाठी पोहचला आहे.
Leopard
LeopardSakal
Updated on

निरगुडसर - गेल्या आठ दिवसांपासून वनविभागाने पिंजऱ्यात सावज न ठेवल्याने बिबट्या आता घराच्या उंबऱ्यावर शिकारीसाठी पोहचला आहे. रविवार (ता. १५) रोजी पहाटे वस्तीवर फिरताना दिसत असून शेतकरी दत्तात्रय गायकवाड यांच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील चोळीचामळा येथे रविवार (ता. १५) रोजी पहाटे सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.