Weekend Trip : सुट्टी वाया घालवू नका; कमी खर्चात कधीही न पाहिलेल्या जागा पाहा!

पुण्याजवळ कुठे जायचं? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे.
Bhor Necklace Point
Bhor Necklace PointSakal
Updated on

पवना लेक -

पवना लेक परिसरात तुम्ही कँम्पिंग करू शकता. कँम्पिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही गृपसोबत जाऊ शकता किंवा तुमच्या जोडीदारासोबतही जाऊ शकतं. कपल्ससाठीही कॅम्पिंग हा चांगला पर्याय आहे.

अंतर - पुण्यापासून ५३ किलोमीटर (साधारण एक ते दीड तास)

खर्च - कॅम्पिंगसाठी जायचं असल्यास एका रात्रीसाठीचा खर्च १००० ते १५०० रुपये येऊ शकतो. किंवा तुम्ही स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकीवरुन एका दिवसात जाऊन परत येऊ शकता.

Bhor Necklace Point
Long Weekend Trip : लॉंग वीकेंडला कुठे फिरायला जायचंय? पहा 'हे' बेस्ट ऑप्शन्स

कोयना अभयारण्य -

साताऱ्यातल्या पाटणजवळ असलेलं कोयना अभयारण्य आणि कोयना धरणाचा परिसरही पाहण्यासारखा आहे. एका दिवसात जाऊन येऊ शकत.

अंतर - पुण्यापासून १४७ किलोमीटर (साधारण चार तास)

खर्च - स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर पेट्रोलचा खर्च येईल तेवढाच. तिकीट नाही. बसने जायचं झाल्यास पुण्यातून सातारा, कराड किंवा पाटणची बस घेऊ शकता. तिथून पुढे तुम्ही स्थानिक प्रवासी सेवा घेऊ शकता.

भोर नेकलेस पाँईट -

पुण्यापासून जवळच असलेला नेकलेस पाँईटही पाहण्यासारखा आहे.

अंतर - पुण्यापासून ४६ किलोमीटर (साधारण दीड तास)

खर्च - पुण्यातून स्वारगेटवरुन थेट बस उपलब्ध

Bhor Necklace Point
Pune Weekend Treat : पदार्थ दिसतात खरे नॉन व्हेज सारखे पण आहेत प्यूअर व्हेज! फूडी लोकांसाठी परफेक्ट वीकेंड ट्रीट

प्रति बालाजी मंदिर -

केतकावळे इथलं बालाजी मंदिर प्रति बालाजी म्हणून ओळखलं जातं.

अंतर - पुण्यापासून ४४-४५ किलोमीटर. (साधारण दीड तास)

खर्च - पुण्यातून थेट बस उपलब्ध. साधारण ५० - ७० रुपये तिकीट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()