निरगुडसर : महाराष्ट्र राज्याला विविध खेळातून सुवर्णपदक मिळवून देत राज्याची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना कोणतीही परीक्षा ना कुठलाही इंटरव्यू न देता राज्य शासनाने महाराष्ट्रातील विविध खेळातील ९५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना थेट नियुक्ती देत सरकारी नोकरी दिली आहे.