Abhijeet katke IT Raid : महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी!

Abhijeet katke house raided by Income Tax Department : महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. ⁠
Abhijeet katke house raided by Income Tax Department
Abhijeet katke house raided by Income Tax Department
Updated on

पुणे : ⁠महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. ⁠वाघोलीतील अभिजीत कटके यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी केली असून ⁠अभिजीत कटके पुण्यातील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.