पुणे : विधानसभा निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज घेण्याची मुदत असल्यानं अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले तर काही बंडखोरांना थेट भिडण्यास सज्ज झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात आता अंतिमतः कशा लढती असतील? जाणून घेऊयात