Bhide Wada : भिडेवाड्यानंतर फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या शाळा कोणत्या?

भिडेवाडा ही मुलींची पहिली शाळा सध्या शेवटच्या घटका मोजतेय.
Bhide wada
Bhide wadaSakal
Updated on

पुण्यातील भिडेवाड्यातील १ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या शाळेनंतर पुण्यातच अन्य दोन ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. १८४८ नंतर १९५२ सालापर्यंत म्हणजे पाच वर्षात तब्बल अठरा शाळा जोतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केल्या.

या अठरा शाळा कोणत्या आणि कुठे सुरू झाल्या?

१) भिडेवाडा पुणे - १ जानेवारी १८४८

२) महारवाडा पुणे - १५ मे १८४८

३) हडपसर पुणे - १ सप्टेंबर १८४८

४) ओतूर जि.पुणे - ५ डिसेंबर १८४८

५) सासवड जि.पुणे - २० डिसेंबर १८४८

Bhide wada
Chhagan Bhujbal : भिडे वाड्याबद्दलही सरकारने निर्णय घ्यावा; छगन भुजबळ

६) आल्हाटांचे घर पुणे - १ जुलै १८४९

७) नायगाव, ता. खंडाळा, सातारा - १५ जुलै १८४९

८) शिरवळ, ता. खंडाळा, सातारा - १८ जुलै १८४९

९) तळेगाव ढमढेरे, जि.पुणे - १ सप्टेंबर१८४९

१०) शिरूर, जि.पुणे - ८ सप्टेंबर १८४९

११) अंजीरवाडी, माजगाव - ३ मार्च १८५०

१२) करंजे, सातारा - ६ मार्च १८५०

१३) भिंगार - १९ मार्च १८५०

१४) मुंढवे, पुणे - १ डिसेंबर १८५०

१५) अण्णासाहेबांचा वाडा, पुणे - ३ जुलै १८५१

१६) नाना पेठ, पुणे - १७ सप्टेंबर १८५१

१७) रास्ता पेठ,पुणे - १७ सप्टेंबर १८५१

१८) वेताळपेठ, पुणे - १५ मार्च १८५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.