MP Murlidhar Mohol : पुणे जिल्ह्यात महायुती समन्वयाने प्रचार करणार

राज्यात आपले सरकार आले नाही तर आपली काय अवस्था होईल याचा विचार करा. त्यामुळे पुणे शहर जिल्ह्यातील २१ जागांवर आपल्याला समन्वयाने काम करायचे आहे.
MP Murlidhar mohol
MP Murlidhar moholsakal
Updated on

पुणे - राज्यात आपले सरकार आले नाही तर आपली काय अवस्था होईल याचा विचार करा. त्यामुळे पुणे शहर जिल्ह्यातील २१ जागांवर आपल्याला समन्वयाने काम करायचे आहे. प्रचारात अडचणी आल्यावर थेट उमेदवाराला फोन करून त्रास देऊ नका, महायुती समन्वय समितीशी संपर्क करा अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.