पुणे : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझे आवाहन आहे की, ‘ओबीसी’मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासह सर्व मागण्या मान्य करण्याची एक संधी आहे. नाहीतर तुमचे सरकार गेलेच म्हणून समजा,’’ असा इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी दिला.