Crime : पदवीची विद्यार्थिनी अल्पवयीन मुलाला घेऊन पळाली; आळंदीत केला विवाह

marriage
marriageesakal
Updated on

आळंदी : परीक्षेला जाते, असे सांगून घरातून निघालेल्या मुलीने पेपर संपल्यावर अल्पवयीन मुलाबरोबर पळून जात थेट आळंदी गाठली. आळंदीत चार आठवड्यांपूर्वी विवाह केला.

marriage
मंत्रालयातील वाढत्या गर्दीला आळा बसणार? आता ऑनलाइन पद्धतीचा...

मुलीच्या वडिलांनी स्वत:च्या मुलीसह मुलाविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा विवाह आळंदीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झाला.

दोघेही सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे रहिवासी आहेत. मुलगी सातारा येथे महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. परीक्षेला गेलेली मुलगी परत आली नाही म्हणून वडिलांनी सातारा येथे तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.