Wagholi Crime : चार महिन्यांपूर्वी झाले लग्न! माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नाही, आणि सासरकडूनही अपमानास्पद वागणूक; पतीने संपविले जीवन

चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. पत्नी माहेरी गेली. ती नांदायला येत नाही. सासरच्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या कारणावरून पतीने आत्महत्या केल्याची घटना वाघोलीत घडली.
Crime
Crimeesakal
Updated on

वाघोली - चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. पत्नी माहेरी गेली. ती नांदायला येत नाही. सासरच्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या कारणावरून पतीने आत्महत्या केल्याची घटना वाघोलीत घडली. या प्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.