Temperature : किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता

राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने किमान तापमानात वाढही झाली.
Rice Crop
Rice Cropsakal
Updated on

पुणे - राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने किमान तापमानात वाढही झाली. शनिवारपासून (ता. १६) राज्यात पावसाची उघडीप मिळणार असून, किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.