Narayangaon News : पोटाची भूक भागवण्यासाठी अल्पवयीन बहीण- भावाचा चोरीचा प्रयत्न; मद्यपी पालकांनी दिले चोरीचे प्रशिक्षण

मद्यपी पालकांच्या दुर्लक्षामुळे उपासमारी होत असल्याने केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी चोरी करत असल्याची व पालकांनी चोरीचे प्रशिक्षण दिल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
Crime
Crimesakal
Updated on

नारायणगाव - जागरूक तरुणांमुळे येथील बाजारपेठेतील ओंकार मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरीचा दोन अल्पवयीन मुलांचा प्रयत्न फसला. अल्पवयीन मुले भाऊ -बहीण असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरीचा प्रयत्न सुरु असतानाचे मोबाईल फुटेज पोलिसांना मिळाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.