Katraj News : मिसिंग मुलीच्या शोधकार्यासाठी आयुक्तांसह ४०० ते ५०० पोलीसांचा फौजफाटा

स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पुणे आयुक्तांसह ४०० ते ५०० पोलिसांनी २४ तास सर्च ऑपरेशन राबवत एका हरवलेल्या मुलीचा घेतला शोध.
Pune Police
Pune PoliceSakal
Updated on

कात्रज - स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पुणे पोलिसांनी २४ तास सर्च ऑपरेशन राबवत एका हरवलेल्या मुलीचा शोध घेतला. या शोधकार्यासाठी आयुक्तांसह ४०० ते ५०० पोलीसांचा फौजफाटा कामाला लागला होता. मध्यरात्री कात्रज चौकात अचानक अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हजर झाल्याने काहीकाळ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. मात्र, रात्री २ वाजता हरवलेली मुलगी कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात मिळाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.