Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे.
Mayuresh Wanjale
Mayuresh Wanjale
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पुण्यातील तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये खडकवासल्यातून मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या मुलाला अर्थात मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. याद्वारे मनसेनं आपल्या दिवंगत सहकाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.