MPSC Result : विवाहाच्या 10 वर्षानंतरही MPSC परीक्षेमध्ये यश; पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मिळविला बहुमान

जिद्द व चिकाटी असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होते. कळंब (ता.इंदापूर) येथील स्वाती गुंडूराम अर्जुन- मारकड महिलेने विवाहानंतर दहा वर्षानंतर वयाच्या २८ व्या वर्षी मुलांचा सांभाळ करीत,संसाराचा गाडा हाकत महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेमध्ये यश
mpsc result 2024 swati markad become police officer after 10 years of marriage
mpsc result 2024 swati markad become police officer after 10 years of marriageSakal
Updated on

वालचंदनगर : जिद्द व चिकाटी असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होते. कळंब (ता.इंदापूर) येथील स्वाती गुंडूराम अर्जुन- मारकड महिलेने विवाहानंतर दहा वर्षानंतर वयाच्या २८ व्या वर्षी मुलांचा सांभाळ करीत,संसाराचा गाडा हाकत महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले. पोलिस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळवून माहेर व सासरचे नाव चमकवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.