खुटबाव - बदलत्या काळानुसार जीवनमानामध्येही फरक पडत आहे. परंतु या परिस्थितीतही बदल स्वीकारत पाचव्या पिढीचा संसार बघण्याचा लाभ मिळाला आहे. देलवडी (ता. दौंड) येथील सुशीला दिनकर वांझरे यांना. वयाच्या १११ व्या वर्षीही त्या आज स्वत:ची कामे स्वत: करीत आहेत.