Dhayari Fraud News : गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून संगणक अभियंत्याची एक कोटींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

पुणे - शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर चोरट्यांनी धायरीतील एका संगणक अभियंत्याची एक कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केली. तर, मगरपट्ट्यातील एका तरुणाला सुमारे २५ लाख रुपयांना गंडा घातला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.