Pune Houses Sold : पुण्याच्या निवासी क्षेत्रात सात महिन्यांतच एक लाखांहून अधिक घरांची झाली विक्री; नाइट फ्रँक इंडियाचा अहवाल

जुलैमध्ये पुण्याच्या निवासी क्षेत्रात घरांच्या विक्रीतील गेल्या दोन वर्षांतील सर्वांत वेगवान वाढ नोंदवली गेली आहे.
Home
HomeSakal
Updated on

पुणे - पुण्याच्या निवासी क्षेत्रात वर्ष २०२४ च्या पहिल्या सात महिन्यांतच एक लाखांहून अधिक घरांची विक्री झाली असून, जुलैमध्ये हा टप्पा पार करून घरांच्या विक्रीतील गेल्या दोन वर्षांतील सर्वांत वेगवान वाढ नोंदवली आहे. पुण्यातील गृहखरेदीदारांमधील वाढता आत्मविश्वास, परवडणारी क्षमता आणि मालमत्तेच्या मालकीबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन या वाढीतून स्पष्ट होत आहे, असे नाइट फ्रँक इंडियाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.