वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून (Transport Branch) करण्यात आले आहे.
पुणे : गणेशोत्सवात (Pune Ganeshotsav) काही भाविकांकडून धार्मिक परंपरेनुसार पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. यंदाच्या उत्सवात पाचव्या दिवशी (ता. ११), सातव्या दिवशी (ता. १३) आणि नवव्या दिवशी (ता. १५) विसर्जनाच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून (Transport Branch) करण्यात आले आहे.