PMPML CNG Bus Fire : कात्रज चौकात पीएमपीच्या सीएनजी बसला आग

कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.sakal
Updated on

कात्रज : कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. कात्रज अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दिवसभर शहरात प्रवास करुन कात्रज डेपोच्या बस कात्रज चौकात पार्क केल्या जातात. त्यातील एका बसला ११ वाजण्याच्या सुमारास चालक उभी करुन निघून गेला. त्यानंतर काही वेळातच बोनेटमधून धूर येत असल्याचे रखवालदाराच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तत्काळ कात्रज अग्निशमन दलाला दिली.

कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
Pune PMPML News : नवीन बसचा ‘प्रवास’ निविदांवरच अडखळला

अग्निशमन दलाकडून तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये कोणही जखमी झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे कात्रज अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. वेळेत आग आटोक्यात आणल्याबद्दल कात्रज अग्निशमन दलाचे स्थानिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.