Pune News : पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.
Agitation
Agitationesakal
Updated on

पुणे - 'महाराष्ट्रावर उपकार करा, फडणवीस खुर्ची खाली करा,' 'महाराष्ट्र झाला गुन्हेगारीने त्रस्त, गृहमंत्री राजकारणात व्यस्त', 'गृहमंत्री राजीनामा द्या' अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.