पुणे - पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यासाठीचा अर्ज सोमवारी (ता. २५) न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.