Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात एका आरोपीचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळला.
porsche car accident pune
porsche car accident punesakal
Updated on

पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात एका आरोपीचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे. या आरोपीच्या सांगण्यावर एकाने अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.