Pune : माळेगावच्या प्रतिभा संस्थेला जिल्हास्तरिय मिळाली कायमस्वरूपी ढाल

माळेगावच्या प्रतिभा संस्थेला चांगल्या कामाची पोच पावती म्हणून जिल्हा बॅंकेच्यावतीने जिल्हास्तरिय ढाल भेट नुकतीच मिळाली आहे.
Pratibha Sanstha of Malegaon got district level award said ranjit tavare
Pratibha Sanstha of Malegaon got district level award Shield said ranjit tavare
Updated on

माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील प्रतिभा विविध कार्य़कारी सेवा सहकारी संस्थेने शेतकरी विकासाच्या दृष्टीने केलेल्या कार्याची दखल थेट पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंके प्रशासनाने घेतली आहे. प्रतिभा संस्थेचा सतत आॅडीट वर्ग अ, सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप, ६ कोटींपेक्षा अधिक कर्ज वाटप व बॅंक पातळीवर शंभर टक्के वसूल आदी उल्लेखनीय बाबी जिल्हा बॅंकेच्या निदर्शनास आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.